शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो ...सर, हॅलो मॅडम, वनरक्षक पदाचा कधी लागणार निकाल? 

By साहेबराव हिवराळे | Updated: March 13, 2024 18:17 IST

वनरक्षक पदाच्या १०,५०० उमेदवारांची वन विभागाच्या फोनवर ट्रिंग..ऽऽऽट्रिंग सुरूच

छत्रपती संभाजीनगर : वन विभागातील वनरक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांत लेखी, मैदानी अशा चाचण्या घेऊनही निकाल काही लागत नाही. आशेवर असलेल्या युवक-युवतींची दररोज वन विभागाला फोन करून विचारणा सुरू झाली. दररोज फोन करून अहो सर...मॅडम यादी कधी लागणार, असाच प्रश्न सुरू राहिला. अखेर सोमवारी प्राथमिक यादी ऑनलाइन जाहीर झाली असून, दोन दिवसांत शंका मांडाव्यात, असे सांगण्यात आले.

वनरक्षकपदाच्या भरतीची मैदानी चाचणी आणि सर्व परीक्षा या कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली घेण्यात आलेल्या आहेत. १५ हजार मुलांचे अर्ज आले होते त्यात चाळणी होऊन १० हजार ७०४ उमेदवार राहिले.

तर नंबर लागेल अनेकदा फोन केल्यावर सोमवारी प्राथमिक यादी जाहीर झाली असून, त्यात स्पर्धेत मोजकेच नंबर पुढे असून, कदाचित फायनल यादीत नंबर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.-एक परीक्षार्थी

दररोज उडवाउडवीची उत्तरे..तयारी चांगली केल्याने आणि त्यात गुणवत्तेची खात्री असल्याने मला त्यात बऱ्यापैकी स्थान मिळालेले असले तरी दोन दिवस आक्षेप नोंदविण्याची सवलत दिलेली आहे. त्यात आक्षेप नोंदविणार आहे.- एक परीक्षार्थी

लवकरच फायनल यादीजास्त संख्या असल्याने प्रॉपर निकाल होणे गरजेचे आहे. निवड समितीच्या निर्णयानुसार कोणतीही प्रक्रिया होत नाही. लवकरच फायनल यादी जाहीर करण्यात येणार आहे.- एसीएफ आशा चव्हाण

टॅग्स :forest departmentवनविभागAurangabadऔरंगाबाद