शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 04:51 IST

  जालना, हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांत रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले.

औरंगाबाद -  जालना, हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांत रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले.जालना जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी पहाटे मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. काही मिनिटे शहरासह जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला. नऊनंतर पुन्हा ऊन पडले. शेतात सध्या गहू, ज्वारी काढणी सुरू आहे. शेतकºयांनी ताडपत्रीने गहू, ज्वारी झाकली. वसमत (जि. हिंगोली) शहर व तालुक्यातही सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल अर्धातास झालेल्या पावसाने गहू, ज्वारी, हरभºयाला तडाखा दिला.निलंगा (जि. लातूर) तालुक्यातील केळगाव, मसलगा परिसरात सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. हरभरा, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले़ केळगाव येथे वादळी वाºयासह हलका पाऊस झाला.नांदेड शहरासह जिल्ह्यातवीज पडून बैल ठारशनिवारी मध्यरात्री औराद येथेही रिमझिम पाऊस झाला़ परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड तालुक्यात वादळी वाºयासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. लोहा तालुक्यातील पिंपळगाव येवला येथे वीज पडून बैल ठार झाला़प्रमुख शहरांमधील कमाल तापमानपुणे ३७़१, जळगाव ३७, कोल्हापूर ३६, महाबळेश्वर ३१़३, मालेगाव ३७़४, नाशिक ३६़३, सातारा ३७, सोलापूर ३८़३, मुंबई ३४़८, सांताक्रुझ ३७़८, अलिबाग ३४़६, रत्नागिरी ३४़७, पणजी ३३, डहाणू ३३़६, भिरा ४२, औरंगाबाद ३४़६, परभणी ३६़९, नांदेड ३८, अकोला ३१, अमरावती ३०़८, बुलढाणा ३५़२

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद