शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीवर जीम ट्रेनरचा अत्याचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 19:44 IST

Crime News तरुणी दिल्ली येथून लॉकडाऊन लागल्याने शहरात परतली होती

ठळक मुद्देसोशल मिडीयाच्या माध्यमातून झाली ओळखलग्न झालेले असताना अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचे आमिष

औरंगाबाद: यूपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विवाहित जीम ट्रेनरने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आली . याविषयी पिडितेने दिलेल्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला.कार्तिक राजू लोकल (रा. कडा कार्यालय क्वार्टर)असे आरोपीचे नाव आहे. जवाहरनगर 

पोलिसांनी सांगितले की, शहरातील विवाहित तरुणीचे पतीसोबत पटत नसल्याने ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली येथे गतवर्षी राहत होती. २९ मार्च २०२० रोजी आरोपी कार्तिकसोबत इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर तिची ओळख झाली. या ओळखीतून दोघांचे रूपांतर मैत्रित आणि नंतर प्रेमात झाले. तेव्हा तिने ती पतीपासून घटस्फोट घेत असल्याचे तर त्याने तो अविवाहित असल्याचे परस्परांना सांगितले. लॉकडाउन लागल्याने ती औरंगाबादला परतली तेव्हा आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर १२ मे २०२० पासून २६ जानेवारी २०२१ पर्यंत लैंगिक अत्याचार केले. तरुणीने लग्नाची मागणी केल्यानंतर तो वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत असे. यामुळे पिडितेला त्याच्यावर संशय आल्याने तिने थेट त्याचे घर गाठले. यावेळी कार्तिकचे मे २०२० मध्ये लग्न झाल्याचे तिला समजले. तिने याचा जाब विचारल्याने कार्तिकने तिला घरी जाऊन मारहाण केली. यानंतर पिडीतेने जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार नोंदवली. आरोपी कार्तिकविरूध्द बलात्कार करणे ,मारहाण करणे, फसवणूक करणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा वायदंडे या तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादsexual harassmentलैंगिक छळ