शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरास १५०० महिलांचा रुद्राभिषेक

By admin | Updated: March 19, 2016 00:56 IST

लातूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी १५०० महिलांनी ग्रामदैवतास रुद्राभिषेक करुन, ११ हजार मीटरची वस्त्रमाळ अर्पण केली.

लातूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी १५०० महिलांनी ग्रामदैवतास रुद्राभिषेक करुन, ११ हजार मीटरची वस्त्रमाळ अर्पण केली. महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी महिला भक्तांकडून ग्रामदैवतास रुद्राभिषेक करण्यात येतो. मागच्या ११ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. यावर्षी १५०० महिला भाविकांनी ग्रामदैवतास रुद्राभिषेक केला. या रुद्राभिषेकास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधीक्षक लता फड यांची उपस्थिती होती. यावेळी शहर व परिसरातील ४५ रुद्र महिला मंडळांच्या पदाधिकारी, सदस्यांनीही हजेरी लावली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा देवस्थान समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. या संगीत रुद्राभिषेक सोहळ््याला देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, अध्यक्ष ज्ञानोबा गोपे, सचिव अशोक भोसले, रमेश बिसेन, अ‍ॅड़ शुभदा रेड्डी, स्मिता गोजमगुंडे, पाटणकर, शिवगंगा कंगळे यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)