शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांनी थकविले करोडो रुपयांचे बिल; महावितरण वीज तोडणार का?

By साहेबराव हिवराळे | Updated: February 29, 2024 19:33 IST

दोन महिन्यांचे वीजबिल थकले तरी सर्वसामान्यांचे कनेक्शन तोडले जाते.

छत्रपती संभाजीनगर : थकबाकी साचल्याने वसुली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी ७,५०,३५४ ग्राहकांकडे ११२.२ कोटी रु. आहे. शहरातील शासकीय पाणीपुरवठा, मनपा, जि.प. या कार्यालयांकडे वीजबिल साचले आहे. या कार्यालयांची वीज कापणार काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सरकारी कार्यालयांनी थकविले करोडो रुपयेपाणीपुरवठा, मनपा, जि.प. आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या कार्यालयांकडे सर्वांत जास्त बिल बाकी असून, त्यांचे कनेक्शन का कापले जात नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वाधिक थकबाकी कृषी अधिकारी कार्यालयाकडे आहे. या सर्वांचा एकंदरीत आकडा करोडोंमध्ये आहे.

एक हजार सर्वसामान्यांची वीज तोडलीदोन महिन्यांचे वीजबिल थकले तरी सर्वसामान्यांचे कनेक्शन तोडले जाते. मग कार्यालयांचे का तोडले जात नाही? अलीकडच्या काळात एक हजार नागरिकांची वीज कापली आहे.

सरकारी कार्यालयांवर कारवाई नाहीमार्च एण्डला सरकारी कार्यालयाचे वीज बिल जमा होणार आहे. त्यामुळे कारवाई होत नाही. त्यांचे बिल एकदाच आले तरी ते पूर्ण येते.- महावितरण अधिकारी

सर्वसामान्यांचीच वीज का तोडली जाते?कामासाठी दिवसभर बाहेर राबलो. सायंकाळी घरी आलो तर वीजपुरवठा तोडलेला होता.-अरुण जाधव

नवीन मीटरसाठी चकराघरात वीज मीटर घेण्यासाठी संबंधितांच्या विनवण्या कराव्या लागतात. कोटेशन भरूनही नवीन वीज मीटर घेण्यासाठी महिना महिना चकरा माराव्या लागतात.- मोहन भोळे

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद