शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

माहिती द्या हो माहिती... जि.प. महिला सदस्याचा टाहो

By admin | Updated: December 22, 2014 01:21 IST

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद प्रशासनाच्या आवडत्या गोपनीयतेवरील पडदा हटवून सर्वसामान्य नागरिकांच्या हाती ‘माहिती अधिकाराचे’ शस्त्र भारत सरकारने देऊन उणेपुरे १० वर्षे होत आहेत.

शांतीलाल गायकवाड, औरंगाबादप्रशासनाच्या आवडत्या गोपनीयतेवरील पडदा हटवून सर्वसामान्य नागरिकांच्या हाती ‘माहिती अधिकाराचे’ शस्त्र भारत सरकारने देऊन उणेपुरे १० वर्षे होत आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या सदस्या नंदा ठोंबरे यांना सिंचन विभागातील माहिती मिळावी म्हणून वर्षभर संघर्ष करावा लागत आहे. अजूनही त्यांचा संघर्ष सुरूच असून, प्रशासनही त्यांना माहिती देण्यास तयार नाही. जिल्ह्याचा कारभार हाकण्याची जबाबदारी आणि त्यासाठी नियोजन व धोरण ठरविणारे हेच ते सदस्य. परंतु मागील दोन वर्षांत सिंचन विभागामार्फत काय कामे केली, याची माहिती नंदा ठोंबरे यांना मिळत नाही. त्यांनी दि. १३ जानेवारी २०१४ रोजी पहिल्यांदा माहिती मागितली होती. त्यानंतर २४ जानेवारी, ४ आॅगस्ट, ७ आॅगस्ट असा सातत्याने या माहितीसाठी त्यांनी संबंधित विभागप्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी पत्रासह पाठपुरावा केला. एवढेच नव्हे तर त्यांच्या मदतीला २० ते २२ सदस्यही धावून आले. परंतु त्यांना माहिती काही मिळाली नाही. विशेष म्हणजे नंदा ठोंबरे या जलव्यवस्थापन समितीच्या सदस्या आहेत. याच समितीच्या कामकाजाची माहिती त्या मागत आहेत.