शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:58 IST

दहावीच्या परीक्षेत यश हाती न आल्याने पिंपरी (अंतूर, ता.सोयगाव) येथील विद्यार्थिनीने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. भाग्यश्री कोमलसिंग दौडे (१६), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सदर विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.८) घरीच विष प्राशन केले होते. ही बाब लक्षात येताच उपचारासाठी नगरदेवळा (ता.पाचोरा) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसोयगाव : दहावीच्या परीक्षेत यश हाती न आल्याने पिंपरी (अंतूर, ता.सोयगाव) येथील विद्यार्थिनीने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.भाग्यश्री कोमलसिंग दौडे (१६), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सदर विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.८) घरीच विष प्राशन केले होते. ही बाब लक्षात येताच उपचारासाठी नगरदेवळा (ता.पाचोरा) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने तिला चाळीसगावच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेली आकस्मिक मृत्यूची नोंद सोयगाव पोलीस ठाण्याला (दि.११) वर्ग करण्यात आली आहे.भाग्यश्री चाळीसगावच्या राष्ट्रीय कन्याशाळा येथे इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होती. अल्पभूधारक जमीन असल्याने ती मुलींच्या वसतिगृहात वास्तव्यात होती. मात्र, दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याने तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. अधिक तपास पोनि. सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जागडे, योगेश झाल्टे, दीपक पाटील, कौतिक सपकाळ, प्रदीप पवार करीत आहेत.दरम्यान, भाग्यश्रीचे आयपीएस होण्याचे स्वप्न होते. आई-वडिलांची परिस्थिती गरीबीची असल्याने आपण चांगले शिक्षण घेऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करू, अशी भाग्यश्रीची इच्छा होती. परंतु नियतीला हे मंजूर नसावे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी