शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ताशाचा आवाज तरारा झाला रं...१६ फुटी बाप्पाचे भव्य आगमन; चौकाचौकात गणेशभक्तांची गर्दी

By संतोष हिरेमठ | Updated: August 31, 2022 13:33 IST

Ganesh Mahotsav: संपूर्ण कुटूंबासह अनेक जण गणेश मूर्ती खरेदीसाठी येत असल्याचे पहायला मिळत आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या दोन वर्षानंतर औरंगाबाद शहरात लाडक्या गणरायाचे मोठ्या भक्तिवात आणि जल्लोषात आगमन होत आहे. शहरातील प्रत्येक चौकात गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 'गणपती बाप्पा मोरया...' असा जयघोष होत आहे.

शहरातील टीव्ही सेंटर चौक परिसरात गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. संपूर्ण कुटूंबासह अनेक जण गणेश मूर्ती खरेदीसाठी येत असल्याचे पहायला मिळत आहे. हीच मूर्ती हवी म्हणून लहान मुले पालकांकडे हट्ट करीत असल्याचेही पहायला मिळत आहेत.

गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा करता आला नाही. परंतु आता कोरोनाचे संकट दूर झाले बऱ्यापैकी दूर  झाल्याने सर्व सण कुठल्याही निर्बंधाशिवाय साजरे करता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. 

१६ फुटी बाप्पाचे भव्य आगमन स्वामी विवेकानंदनगर, एन-१२मधील एफ सेक्टर येथील मोरया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या १६ फुटाच्या हडकोच्या राजाच्या श्रींची जाधववाडी चौकातून वाजत-गाजत, भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाचा पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या हडकोच्या राजाच्या स्वागताला जनसमुह लोटल्याचे पहायला मिळाले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबाद