शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या महापालिकेतील आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 19:50 IST

, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळा मात्र सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडाला

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी दुपारी महापालिकेत शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी आक्रमक होत महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यावर खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना शांत केले. मात्र यादरम्यान झालेल्या गोंधळाने सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडाला. 

शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूचा आकडासुद्धा चिंतनीय आहे. या मागे महापालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. याबाबत एका शिष्टमंडळाने महापालिकेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांची भेट घेतली. चर्चे दरम्यान जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी आरोपांवर खुलासा मागितला. तसेच आक्रमक होत त्यांनी निकम यांच्यावर खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला. लागलीच कार्यकर्त्यांनीसुद्धा घोषणाबाजी सुरु केली. यामुळे एकच गोंधळ उडला, पोलिसांनी दाशरथे यांना अडवले. तसेच कार्यर्त्यांना शांत केले. यामुळे तणाव निवळा मात्र सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडाल्याचे चित्र होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMNSमनसेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका