शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

MIDC मध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात चौघे गंभीर जखमी, वेल्डरचा तुटलेला तळपाय ५० फुटावर आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 17:17 IST

वाळूज एमआयडीसीमधील प्रभाकर इंजिनेरिंगच्या समोरील शेडमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

वाळूज ( औरंगाबाद ) : वाळूज एमआयडीसीमधील प्रभाकर इंजिनेरिंगच्या समोरील शेडमध्ये दुचाकीच्या सायलेन्सरला वेल्डिंग करताना गॅस वेल्डिंग सिलेंडरचा भीषण स्फोट झाला ( Gas Cylinder explosion in Waluj MIDC ). यात वेल्डर, दुचाकीचालक आणि इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी अडीज वाजेच्या दरम्यान घडली. 

असद चाऊस यांचे रांजणगाव चौकात प्रभाकर इंजीनेरिंगच्या समोर गॅस वेल्डिंगचे शेड आहे. आज दुपारी अडीज वाजेच्या सुमारास सुनील देवरे आपल्या दुचाकीच्या सायलेन्सरला वेल्डिंग करण्यासाठी असद यांच्या शेडमध्ये आले. दरम्यान, वेल्डिंग सुरु असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात वेल्डर असद, दुचाकीचालक सुनील देवरे, शेजारील शेख चांद, गणेश हे गंभीर जखमी झाले आहेत. 

पायाचा पंजा ५० फुट दूर आढळला हा स्फोट ऐवढा भीषण होता की, वेल्डर हसन यांचा तुटलेला तळपाय ५० फुट दूर आढळून आला. स्फोटाच्या ठिकाणी वाहनाचे आणि सिलेंडरचे विखुरलेले तुकडे आढळून आले. यासोबतच दुचाकीचालक आणि शेजारील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी