शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

'अनेकदा बळजबरी केली, गर्भपातास भाग पाडले'; पत्नीने पतीविरोधात नोंदविला बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 16:25 IST

wife reported the crime of rape against the husband वेदांतनगर पोलिसांकडुन प्राप्त माहितीनुसार, पिडिता आणि आरोपी व्यक्तीमध्ये २००७ पासून प्रेमसबंध होते.

ठळक मुद्दे आरोपी पतीने लग्नानंतर सासरी नांदवण्यास नेले नाहीतिच्यासोबत बळजबरीने शारीरिक सबंध ठेवले.

औरंगाबाद: पत्नीवर बळजबरीकरुन वारंवार तिचा गर्भपात करणाऱ्या पतीविरुध्द पीडित पत्नीने थेट पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदविली. आरोपी पतीने लग्नानंतर सासरी नांदवण्यास नेले नाही उलट खोली किरायने घेऊन त्याने तिच्यासोबत १४ वर्ष संसार केला आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याचे पिडितेने तक्रारीत नमूद केले.

वेदांतनगर पोलिसांकडुन प्राप्त माहितीनुसार, पिडिता आणि आरोपी व्यक्तीमध्ये २००७ पासून प्रेमसबंध होते. यातून लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक सबंध ठेवले. यामुळे तिला अनेकदा गर्भधारणा झाली. गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून तो तिचा गर्भपात करायचा. यातच तिला पुन्हा दिवस गेल्यावर त्याने तिला  गर्भपात करण्यास सांगितले. मात्र पिडितेने त्याला नकार दिला. यामुळे शेवटी त्याने तिच्यासोबत नोंदणीकृत आंतरधर्मिय विवाह केला. तो तिला घेऊन स्वतःच्या घरी न जाता स्वतंत्र खोली किरायाने घेऊन राहात होता. 

यादरम्यान, त्याने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला मात्र तिने नकार दिला. तिने एका मुलीला जन्म दिला. आम्हाला सासरी नांदवण्यास घेऊन जा असा तिचा आग्रह होता. मात्र, त्याने आईवडिलांच्या घरी पाऊल ठेवू दिले नाही. उलट मारहाण करून तिचा शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. त्रास असह्य झाल्यावर पिडितेने गुरुवारी वेदांतनगर ठाणे गाठून पतीविरुध्द बलात्कार करणे, बेकायदा गर्भपात करणे आणि छळाची तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शुभांगी लाटे तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद