शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

चारा-पाण्यासाठी जनावरांचीही भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:19 IST

अधिकाऱ्यांची उदासीनता : वैरण, बियाणे व गाळपेरा चारा लागवड योजनेला सोयगाव तालुक्यात हरताळ

सोयगाव : तालुका पशुसंवर्धन विभागाने जानेवारीपर्यंत पुरेल एवढा चारा सोयगाव तालुक्यात उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला असला तरी जनावरांना मात्र चाºयासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेले विदारक चित्र तालुक्यात पाहावयास मिळत असल्याने पशुपालक चिंतेत आहेत.तालुक्यात पशुगणनेनुसार लहान जनावरे ९१६७ असून मोठ्या जनावरांची संख्या २८०५३ आहे. परंतु प्रत्यक्षात हा आकडा वाढीव असल्याने पशुसंवर्धन विभागाच्या जुन्याच गणनेप्रमाणे या आकड्यात मोठी तफावत निर्माण झाल्याने चाºयाचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. चाºयासाठी जनावरांना गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागत असल्याने भटकंती सुरु झाली आहे.चाºयाच्या दुर्भिक्ष्याने सोयगाव तालुक्यातील दुष्काळाच्या झळा आणखीनच बिकट झाल्या आहेत. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून संभाव्य चारा टंचाईच्या निवारणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैरण, बियाणे व खते आणि गाळपेरा चारा लागवडीच्या महत्वाकांक्षी योजना घेण्यात आल्या आहेत. परंतु अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे या दोन्ही योजनांना हरताळ फासल्या गेला आहे. वैरण, बियाणे योजनेत शेतकºयांना बियाणांचे वितरण करण्यात आले, परंतु पाण्याचे स्रोत बळकट नसल्याने बियाणे लागवडीची चिंता लागून आहे. त्यामुळे जनावरांना चारा मिळणे अवघड झाले आहे.मंडळनिहाय उपलब्ध चारामंडळ उपलब्ध चारासोयगाव ९६३४ मे. टनसावळदबारा १२०९८ मे. टनबनोटी ९००६ मे. टनचौकट....गाळपेरा योजनेसाठी केवळ पाच अर्जधरणक्षेत्र भागात उघड्या पडलेल्या गाळपेरा जमिनीत चारा पिके घेण्यासाठी मंगळवारी मुदतीच्या अंतिम दिवशी केवळ पाच शेतकºयांचे अर्ज पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले आहेत. चाराटंचाईच्या उपाययोजनेसाठी पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांमुळे अपयश आले आहे. गाळपेरा योजना जनजागृतीअभावी शेतकºयांच्या हातातून निसटली आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे.लागवडीयोग्य धरणेसोयगाव, बनोटी, वरठाण, हनुमंतखेडा, अंजना, गोंदेगाव, वरखेडी, देव्हारी, धिंगापूर, काळदरी, जंगलातांडा या धरणात गाळपेरा लागवडीयोग्य क्षेत्र असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. 

टॅग्स :cowगायFarmerशेतकरी