शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड येथे अॅपेरिक्षा आणि दुचाकी अपघातात पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 19:33 IST

गंभीर जखमींवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

सिल्लोड: प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षा आणि भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीचा बुधवारी दुपारी अपघात झाला. यात पाच प्रवासी जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तीन दिवसापूर्वीच माणिक नगर येथे भरधाव वाहने चालविल्यामुळे अपघात होऊन जीवित हानी झाली होती .

याबाबत अधिक माहिती अशी की, तांडाबाजार येथून एक अॅपेरिक्षा ( क्र. एम एच २० टी ३७९३ ) प्रवासी घेऊन सिल्लोडकडे जात होता. दरम्यान, भरधाव वेगाने औरंगाबादकडे जाणारी एक दुचाकी ( क्र. एम एच २० डी पी ३२४७)  आणि अॅपेरिक्षा धडक झाली. अपघातात रिक्षामधील  गुलाब सुलेमान शेख (५०), नजमा नवाज शेख (५०), रेश्मा गुलाब शेख (४०), मुबैस अजमत शेख (७) सर्व रा.तांडा बाजार ता.सिल्लोड आणि एक अनोळखी इसम जखमी झाले आहेत. यातील गुलाब शेख आणि अनोळखी इसमाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी