शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीत रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी तरुणावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:31 IST

एफडीसी कंपनीजवळ पाठीमागून भरधाव ओव्हर टेक करणाऱ्या ट्रकचा (एम.एच.२०, बी.टी.४३७७) दुचाकीला धक्का लागला.

ठळक मुद्देट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार, तर साथीदार जखमी

वाळूज महानगर : भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण ठार, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. वाळूज एमआयडीसीतील एफडीसी कंपनीसमोर गुरुवार (दि.२५) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. शुभम माधवसिंग गोमलाडू (२१ रा.पिंपरी, ता.खुलताबाद,ह.मु. रामनगर, बजाजनगर) हा ठार झाला असून, किरण बाबासाहेब सोळस (१९, रा.घोडेगाव, ता.गंगापूर, ह.मु.बजाजनगर) हा गंभीर जखमी झाला.

शुभम व त्याचा मित्र किरण हे दोघे गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने ( एम.एच.२०, बी.एच.६१४२) जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीकडून बजाजनगरच्या दिशेने जात होते. एफडीसी कंपनीजवळ पाठीमागून भरधाव ओव्हर टेक करणाऱ्या ट्रकचा (एम.एच.२०, बी.टी.४३७७) दुचाकीला धक्का लागला. या धक्याने दुचाकीस्वार शुभम ट्रकच्या चाकाखाली आला तर पाठीमागे बसलेला किरण रस्त्यावर दूर फेकला गेला. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक व कामगारांनी जखमींना मदत करून एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. किरणचा डावा पाय फॅक्चर झाला व अन्यत्र मुका मार लागला. पोना. किशोर घुसळे हे पुढील तपास करीत आहेत.

कंपनीत रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी काळाचा घालाशुभम आठ-दहा दिवसांपूर्वीच पिंपरी येथून वाळूज एमआयडीसीत रोजगाराच्या शोधात आला होता. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीत शुभम व किरण यांना कंत्राटी रोजगार मिळून बुधवारी त्यांना कंपनीत प्रशिक्षण देण्यात आले होते. ते दोघे गुरुवारी सकाळी कंपनीत गेल्यानंतर काही कागदपत्रे घरी विसरल्याचे लक्षात आल्याने पुन्हा कागदपत्रे आणण्यासाठी बजाजनगरात घरी जात असताना हा अपघात झाला. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद