शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

बांधकाम पूर्ण करा, अन्यथा फौजदारी !

By admin | Updated: April 14, 2015 00:33 IST

सोमनाथ खताळ , बीड जिल्ह्यातील अनेक संस्थांनी व्यायामशाळेचे बांधकाम न करता लाखो रुपयांचे अनुदान लाटल्याचे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून,

सोमनाथ खताळ , बीडजिल्ह्यातील अनेक संस्थांनी व्यायामशाळेचे बांधकाम न करता लाखो रुपयांचे अनुदान लाटल्याचे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी ३७ व्यायामशाळांना बांधकाम पूर्ण करा अन्यथा फौजदारी करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसा पाठविल्या आहेत.सशक्त व सुदृढ पिढी घडावी यासाठी गावागावात व्यायामशाळा सुरू झाल्या. यासाठी क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने ‘व्यायामशाळा विकास अनुदान योजना’ राबविली गेली. या योजनेंतर्गत एका व्यायामशाळेसाठी दोन लाख रुपये इतके अनुदान देण्यात आले. मात्र संस्थाचालकांनी व्यायामशाळांचे बांधकाम न करताच तर काही संस्थांनी अर्ध्यावर बांधकाम सोडत ते पूर्ण असल्याचे दाखवत निधी उचलला. यामुळे या व्यायामशाळा केवळ कागदावरच राहिल्या.शासनाने ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली त्याला बीडमध्ये हरताळ फासला गेला. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला होता. ६ एप्रिल रोजी ‘व्यायामशाळा बनल्या कुरण’ या मथळ्याखाली वृत्तही प्रकाशित केले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी चौकशी करण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा अडसूळ यांनी व्यायामशाळांचा अहवाल मागविला असून, ३७ व्यायामशाळांच्या संस्थाचालकांना ३० एप्रिलपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बांधकाम पूर्ण न केल्यास निधी दिलेल्या दिनांकापासून १८ टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. वसुली न झाल्यास संबंधित संस्थाचालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही नोटिसमध्ये नमूद आहे.