शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले अत्याचार; नराधम अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 13:00 IST

rape on minor in Aurangabad आरोपी तिला भाड्याने घेतलेल्या खोलीत घेऊन जात असे आणि तिच्यावर अत्याचार करीत असे.

ठळक मुद्देप्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधली. तिच्या अर्धनग्न छायाचित्राच्या आधारे ब्लॅकमेल केले

औरंगाबाद : कॉलनीतील शाळकरी १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला वेदांतनगर पोलिसांनी बुधवारी (२ जून) रात्री ताब्यात घेतले.

अजय राजपूत (२७, रा. पदमपुरा) असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पीडिता दहावीत शिकते, तर आरोपी अजय हा सध्या बेरोजगार आहे. यादरम्यान त्यांची ओळख झाली असता आरोपीने त्याचा मोबाइल क्रमांक पीडितेला देऊन तो तिला कॉल करायला लावत असे. यादरम्यान तिला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधली. तिचे अर्धनग्न छायाचित्र काढले. या छायाचित्राच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून आरोपी तिला भाड्याने घेतलेल्या खोलीत घेऊन जात असे आणि तिच्यावर अत्याचार करीत असे. या प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेने ही बाब तिच्या नातेवाइकांना सांगितली. यानंतर पीडितेच्या आईने अजयविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे आणि कर्मचारी यांनी तातडीने कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद