शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

तलवारबाजी संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:07 IST

औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा खेळाडूंच्या मातांचा गौरव सोहळा १२ जानेवारी रोजी होणार आहे. हा सोहळा शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा खेळाडूंच्या मातांचा गौरव सोहळा १२ जानेवारी रोजी होणार आहे. हा सोहळा शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे.या सोहळ्यास आॅलिम्पिकमध्ये कुस्तीत देशाचे प्रतिनिधित्व करणारे बंडा पाटील, प्राचार्या प्राप्ती देशमुख, पंकज भारसाखळे, कैलास पाथ्रीकर, स्वाती नकाते, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती ऊर्मिला मोराळे, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे उपस्थित राहणार आहेत.सत्कार करण्यात येणाºया खेळाडूंच्या मातांची नावे : अश्विनी जहागीरदार, मंगल मगरे, अलकाबाई तांगडे, आशा नवले, सुजिता आहेर, मंगल कल्याणकर, रचना शहा, अलका पांढरे, सपना डोंगरे, मनीषा सोनवणे, अंजली भराड, रत्नमाला शिंदे, विमल दानवे, कविता खैरनार, सुनीता हिरे, शबाना सय्यद, ज्योती देशमुख, सुरेखा शिंदे, सविता डोंगरे, रेशमा महानवर, कविता लोहिया, सुरेखा निकम, पुष्पा वाघ, कलिमा सय्यद, मुक्ता उदावंत, रोहिणी वंजारे, पूनम वडनेरे, अश्विनी जाधव, प्रतिमा वाहूळ, रुपाली मगर, कल्पना थोरात, ममता भवरे, सविता वहाटुळे, संगीता नरवडे, यमुना घोरसाड, अनुसया घनगे, उज्ज्वला देशमुख, शिवकन्या भागवतकर, तारा सिदलंबे, मीना यादव, निर्मल गुडेकर, प्रणाली खैरनार, ईश्वरी शिंदे, आर्शिया खान, मनीषा तांदळे, उज्ज्वला नाईक, सुबीद्रा बेडदे, उज्ज्वला बिराजदार, नंदा शेळके, सुनीता भोपळे, सोनाली सोनवणे, नीता जाधव, सुमन धनुरे, नंदा बुरकुल, मीना माटे, मीना बडोगे, रेखा सोनवणे, मंदा कड, निर्मला चौहान, निर्मला काळे.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उदय डोंगरे, दिनेश वंजारे, राकेश खैरनार, संजय भूमकर, छाया पानसे, ज्योती कोकाटे, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, मच्छिंद्र राठोड आदी परिश्रम घेत आहेत.