शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दिवस उपोषण, १२ किलो वजन घटले; जरांगेंची दिवाळीतही रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 06:46 IST

अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे जरांगे-पाटील यांनी  दुसऱ्या टप्प्यात २५ ऑक्टोबरनंतर सलग नऊ दिवस उपोषण केले.

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सप्टेंबर महिन्यात १७ दिवस उपोषण केल्यानंतर सव्वा महिन्यातच सलग ९ दिवस दुसरे उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे गुरुवारी रात्री त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांना उलट्याही झाल्या. आता त्यांना ठणठणीत होण्यासाठी दिवाळीपर्यंत  दहा ते बारा दिवस  रुग्णालयात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे जरांगे-पाटील यांनी  दुसऱ्या टप्प्यात २५ ऑक्टोबरनंतर सलग नऊ दिवस उपोषण केले. यात काही दिवस त्यांनी पाणीही न प्यायल्यामुळे प्रकृती खालावली.  

डॉक्टर म्हणाले.... nडॉ. अभिमन्यू माकणे यांनी सांगितले की, जरांगे-पाटील यांनी त्यांच्या सप्टेंबरमधील उपोषणानंतर आराम न करता राज्यभर दौरे आणि सभा घेतल्या. nयानंतर सलग दुसरे उपोषण केल्याने त्यांचे १२ किलो वजन घटले. पाणी न प्यायल्यामुळे त्यांच्या शरीरातील स्नायूही आकुंचन पावत होते. शुक्रवारी दुपारी त्यांना उलट्यांचा त्रास झाला. nत्यांना पूर्णपणे ठणठणीत होण्यासाठी पुढील दहा ते बारा दिवस रुग्णालयात राहावे लागेल.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील