शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनांचा नवा राजकीय पक्ष - रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:03 IST

प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

औरंगाबाद : प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.काँग्रेसने शेतीमालाला भाव दिला नाही म्हणून भाजपाला निवडून आणले; मात्र सत्तेत आल्यावर त्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करता येणार नाही, असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल, तर या प्रस्थापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्याशिवाय आमच्यासमोर गत्यंतर नाही. देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शेतकºयांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही देशभरात उमेदवार उभे करणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.अजून नवीन पक्षाचे नाव निश्चित केले नाही. पुढील आठवड्यात अलाहाबाद येथे देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक आहे. तीत राजकीय पक्षाच्या नावासंदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.शरद जोशी ते राजू शेट्टीशेतकरी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याचा प्रयोग यापूर्वीही झालेला आहे. शेतकºयांचे नेते शरद जोशी यांनी ‘स्वतंत्र भारत पक्ष’ स्थापन करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. ते स्वत:ही नांदेडमधून निवडणूक लढले. मात्र पराभूत झाले. त्यानंतर राजू श्ोट्टी यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ स्थापन करून लोकसभेची निवडणूक लढविली आणि दुसºयांदा ते विजयी झाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र