शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याच्या पैशासाठी शेतकऱ्यांचे भजन व भोजन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:57 IST

पदरमोड करून पीकविमा भरला खरा; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ढेला आला नाही. मग आमचे पैसे गेले कुठे? फसवी योजना कुणासाठी? असे म्हणून शेतकºयांनी टाळ मृदंगावर ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी केला.

ठळक मुद्देसामूहिक आत्मदहन करणार : जय जय रामकृष्ण हरी.... कृषी कार्यालयात घुमला टाळ मृदंगाचा गजर

औरंगाबाद : पदरमोड करून पीकविमा भरला खरा; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ढेला आला नाही. मग आमचे पैसे गेले कुठे? फसवी योजना कुणासाठी? असे म्हणून शेतकºयांनी टाळ मृदंगावर ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी केला.शेतकºयांना पीक विमाच देणार असाल, तर त्यांच्याकडून वसुली कशाला करता, कोट्यवधींचा विमा जमा करून नुकसान होऊनही शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसणाºया कंपनी व शासकीय यंत्रणेच्या अधिकाºयांवरही कारवाई करण्याची गरज आहे. जिल्ह्यात २ लाख २० हजार शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आहेत. ज्यांना विमा मंजूर झाला आहे, त्यांच्या खात्यात पैसे का आले नाही, तांत्रिक बाबींचा खुलासा अधिकाºयांनी करावा, खाजगी कंपनीला पाठीशी घालून चालणार नाही. फळ पीकविमादेखील शेतकºयांना द्यावा. दि. १५ जूनपर्यंत शेतकºयांच्या खात्यात विम्याचे पैसे आले नाही, तर कायगाव टोका येथे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला.टाळ मृदंगावर भजनअण्णासाहेब जाधव (मनसे), अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी, शेतकरी कामगार पक्षाचे महेश गुजर, जनक्रांती सेनेचे अजय साळुंके, कृष्णा शेलार, धनसिंग राजपूत, डॉ. त्यागी, भास्कर झिरपे, भाऊसाहेब गायके, विक्रम चव्हाण आदींसह शेकडो शेतकºयांनी सहभाग नोंदवून भजन व भोजन आंदोलन केले. शेवटी कृषी अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmer strikeशेतकरी संप