शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड तालुक्यात गांजा पेरणाऱ्या शेतकऱ्यास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 19:02 IST

रेलगाव येथे एका शेतकऱ्यांने गांजा पेरल्या प्रकरणी गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील रेलगाव येथे एका शेतकऱ्यांने गांजा पेरल्या प्रकरणी गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.  यावेळी शेतकऱ्याला अटक करून 5 लाख 12 हजाराचा ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. 

अशोक खेमसिंग मुंढे असे अटकेतील शेतकऱ्याचे नाव आहे. ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी रेलगाव येथील गट नंबर 184 मध्ये बुधवारी शेतात जाऊन छापा मारला. यावेळी कापसाच्या पिकात  एकूण 82 गांजाची झाडे वजन 102 किलो ( किंमत जवळपास 5लाख 12हजार ) चा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे त्याने गांजाच्या पिकाला ठिबक यंत्रणासुद्धा लावली होती. शेतकरी मुंढे याला अटक करून बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी दिली.

ही कारवाई औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन उपअधीक्षक जगदीश पांडे, पोलिस उपनिरीक्षक विवेक जाधव, सचिन कापुरे, सिल्लोड ग्रामीणचे विश्वास पाटील, संदीप सावळे, कर्मचारी विठ्ठल राख, रंगराव बावस्कर, राजेंद्र जोशी, रमेश अप्सनावाड, धीरज जाधव, संजय भोसले, ज्ञानेश्वर मेटे, विनोद तांगडे, गणेश गांगवे, संजय तांदळे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकAurangabadऔरंगाबाद