शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवार यांच्या पुस्तकात स्वतःबद्दल काय लिहिले हे देखील फडणवीसांनी वाचून दाखवावं"

By शिवराज बिचेवार | Updated: May 19, 2023 12:54 IST

लोकसभेच्या जिंकलेल्या 19 जागा आमच्याकडे राहतील

नांदेड- फडणवीस यांनी ठाकरे यांच्याबद्दल शरद पवार यांच्या पुस्तकात काय लिहिले ते वाचून दाखविले, परंतु स्वतः बद्दल काय लिहिले ते ही वाचून दाखवावे, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी आज केले. 

राऊत म्हणाले, लोकसभेच्या आम्ही 19 जागा जिंकल्या, त्यामुळे त्या आमच्याकडे राहतील. राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या, काँग्रेसने एकमेव जागा जिंकली. त्यामुळे या जागेवर चर्चा कशी करणार? 19 जागा ही मागणी नसून त्या आमच्याच आहेत. जागा वाटपाचा जो 16-16-16 फॉर्म्युला आहे तो चुकीचा आहे, असा खुलासाही खा. राऊत यांनी केला. 

तसेच खोके सरकारला आमच्याबद्दल काय बोलायचं ते बोलू द्या, महाविकास आघाडी मजबूत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढणार अन त्यांना त्यांची जागा दाखवून देणार. असेही राऊत म्हणाले. दरम्यान, सुषमा अंधारे यांना मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवीत, राऊत म्हणाले, अंधारे या उपनेत्या आहेत, या घटनेतील दोषींची  पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNandedनांदेड