शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांच्या' सभांना गर्दी होईलही, पण मतदान भाजपलाच; चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:20 IST

उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या काळात शहराच्या पाणी योजनेचे काम बंद पाडले, अन्यथा आज चित्र वेगळे असते

छत्रपती संभाजीनगर: "छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. विकासाचे दुसरे नाव म्हणजे फडणवीस, असे नाते महाराष्ट्राशी जुळले आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या काळात शहराच्या पाणी योजनेचे काम बंद पाडले, अन्यथा आज चित्र वेगळे असते," अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

पाणी आणि मालकी हक्काचा प्रश्न मार्गी बावनकुळे म्हणाले की, नवीन पाणी योजनेची यशस्वी चाचणी झाली असून आगामी दोन महिन्यांत शहराला पाणी मिळणार आहे. तसेच, शहरातील अनेक नागरिकांकडे पीआर कार्ड (मालकी हक्क) नसल्याने, आता ड्रोन सर्वेक्षणाद्वारे शहराचा नवीन नकाशा तयार करून हा प्रश्न कायमचा निकाली काढला जाईल. अंबादास दानवे यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, केवळ टाक्या बांधून उपयोग नाही, पाण्याचा मुख्य स्त्रोत तयार करणे महत्त्वाचे आहे.

राजकीय समीकरणे आणि एमआयएमअकोटमध्ये एमआयएमशी झालेल्या युतीवर स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले, "आम्ही कधीही एमआयएमसोबत जाणार नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेली ती चूक होती, तो गट आम्ही तात्काळ रद्द केला आहे." तसेच गणेश नाईक आणि महायुतीमधील इतर वादांवर आम्ही चर्चेतून मार्ग काढू, कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. रश्मी शुक्ला यांनी मांडलेल्या अहवालात तथ्य असून जे रेकॉर्डवर आहे तेच त्यांनी मांडल्याचे समर्थनही त्यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Despite Crowds, BJP Will Win Votes: Bawankule Slams Thackeray.

Web Summary : Bawankule criticized Thackeray for halting water projects. He highlighted upcoming water solutions and property rights resolution via drone surveys. He denied any alliance with MIM and addressed alliance disputes, supporting Rashmi Shukla's report.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६