शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नव वर्षात हा बदल होणार, रिचार्ज केल्यानंतरच मिळेल वीज; पैसा संपताच बत्ती होणार गुल !

By साहेबराव हिवराळे | Updated: December 28, 2023 18:21 IST

देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी येत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : थकबाकीला आवर घालण्यासाठी महावितरण आता स्मार्ट मीटर घेऊन येणार आहे. रिचार्ज केल्यानंतरच वीज मिळणार आहे. मोबाईलप्रमाणे पैसे संपले की वीज गुल होईल. त्यामुळे अतिवीज वापरावर चाप बसणार आहे. वीज चोरीच्या घटनांना ब्रेक लागणार आहे. थकबाकीमुळे वीज पुरवठा कट करून राजरोसपणे वीज जोडणी घेणाऱ्यांची संख्या अधिक बळावलेली आहे. यावर गुन्हे दाखल होऊनही कारवाईला न जुमानता वीज चोऱ्या केल्या जात असल्याने प्रीपेड मीटर त्यावर पर्याय असल्याचे हेरलेले आहे. प्रत्येक घरी प्रीपेड स्मार्ट मीटर लागणार आहेत.

पुढील वर्षापासून देशभर अनिवार्य ?देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी येत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.

जिल्ह्यात घरगुती पाच लाख ग्राहकविजेची बिले थकवणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांना चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने आता प्रीपेड म्हणजेच वीज वापरण्याआधीच पैसे भरावे लागतील अशी योजना आणली आहे.

जेवढा रिचार्ज तेवढी मिळेल वीजयेत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.जेवढे रिचार्ज असेल तेवढीच वीज तुम्हाला वापरता येणार आहे. त्यामुळे वीज चोरून वापरणाऱ्यांची मोठी अडचण होणार असून, स्मार्ट मीटर घेण्याशिवाय पर्याय राहणारच नाही.

मोबाईलप्रमाणेच रिचार्ज संपले की वीज गुलदेशभरातील सर्व विजेचे मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. सर्व विद्युत वितरण कंपन्यांना हे स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्ह्यात तीन कोटींवर थकबाकीजिल्ह्यात थकबाकीदारांची लिस्ट मोठी असून, त्यातून बहुतांश वीज थकबाकीदाराकडून वसुली झालेली आहे.स्मार्ट मीटर आल्यावर त्याचा फायदा कंपनीला होणार असून, वीजचोराला चाप बसणार आहे.

कधीपासून लागणार प्रीपेड स्मार्ट मीटर?कधी बसणार महावितरण स्मार्ट मीटर याची चर्चा जोरात सुरू असून, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू होणार आहे, असे खात्रीलायकपणे सूत्राकडून सांगितले जात आहे.

प्रीपेड स्मार्ट वीज मीटरने वापर जपून होईल..सर्व विद्युत वितरण कंपन्यांना हे स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे स्मार्ट मीटर नक्की आहेत तरी कसे, त्याचा ग्राहकांना काय फायदा, त्यामुळे विजेची बचत होणार का, पैसे संपले की लगेच विद्युतपुरवठा खंडित होणार का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.- महावितरण अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज