शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वारे निवडणुकीचे! पालिका हद्दीतील प्रभाग रचना २९ ऑगस्टपर्यंत अंतिम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:54 IST

महापालिका निवडणुकीसाठी अ, ब आणि क वर्गांच्या महापालिकेत चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्तांना राज्यशासनाच्या नगर विकास विभागाने प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक पाठविले असून, त्यानुसार प्रभाग रचनेच्या कामाला बुधवारपासूनच (दि. ११ जून) सुरुवात करण्याचे आदेशित केले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अ, ब आणि क वर्गांच्या महापालिकेत चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना करून निवडणूक घेण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी नगर विकास विभागाने काढले होते. त्यानंतर बुधवारी, ११ जून रोजी नगर विकास विभागाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले.

असे आहे प्रभाग रचनेचे टाईम टेबल...-दि. ११ ते १६ जूनदरम्यान प्रगणक गटाची मांडणी

याच दरम्यान प्रारूप प्रभाग रचना तयार होईल.-दि. १७ आणि १८ जून रोजी जनगणनेची प्राप्त माहिती तपासण्यात येईल.

-दि. १९ ते २३ जूनदरम्यान स्थळ पाहणी केली जाईल.

-दि. २४ ते ३० जूनदरम्यान गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्यात येतील.-दि. १ ते ३ जुलैदरम्यान नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्द जागेवर जाऊन तपासण्यात येतील.

-दि. ४ ते ७ जुलैदरम्यान प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर प्रभाग रचना समितीच्या स्वाक्षऱ्या केल्या जातील.-दि. ८ ते १० जुलै प्रभाग रचनेचा प्रस्ताव आयोगाकडे जाईल.

-दि. २२ ते ३१ जुलैदरम्यान प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती, सूचना मागविण्यात येतील.-दि. १ ते ११ ऑगस्टदरम्यान हरकतींवर सुनावणी होईल.

-दि. १२ ते १८ ऑगस्टदरम्यान सुनावणीनंतरची प्रभाग रचना आयोगाकडे जाईल.-दि. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध होईल.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरElectionनिवडणूक 2024