शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हृदयासाठी उडीद डाळ खा; पण भाव कसा परवडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:20 IST

उडीद डाळीत प्रोटिन्स, फायबर, आणखी काय?

छत्रपती संभाजीनगर : इडली, डोसा, उतप्पाचा नाश्ता सर्वांनाच आवडतो. यात उडीद डाळीचा समावेश असतो. दररोजच्या जेवणात अनेकजण उडदाचे पापड चवीने खात असतात. तेही उडीद डाळीपासून तयार केलेले असतात. ही डाळ प्रोटिन्सचा मुख्य स्रोत आहे. होय, या डाळीचे पदार्थ खाणे फायदेशीर आहे. महाग असली तरी दैनंदिन जीवनात उडीद डाळीचा वापर असावा.

उडीद डाळीत प्रोटिन्स, फायबर, आणखी काय?उडदाच्या डाळीत प्रथिने, फायबरसह लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारख्या आवश्यक खनिजांचा समावेश असतो.ही डाळ एक बहुमुखी आणि पौष्टिक अन्न ठरत आहे.

हृदय निरोगी राहते ; वजन कमी करतेउडीद डाळीतील भरपूर प्रमाणातील फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवायला मदत करतात. डाळीचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. वजन कमी करणाऱ्यांसाठी ही डाळ उपयोगी ठरते.

उडीद डाळ एक, फायदे अनेक१) रक्तवाहिन्यांतील ताण कमी करायला मदत होते. पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहायला मदत होते.२) उडीद डाळीच्या नियमित सेवनामुळे लघवीचे प्रमाण योग्य ठेवायला मदत होते. शरीरातील अशुद्धी, हानिकारक घटक बाहेर टाकायला मदत होते.३) शरीरांतर्गत दाह कमी करण्यासाठी, मेटाबोलिक रेट वाढविण्यासाठी आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी उडीद डाळ औषधी म्हणून उपयोगी पडते.४) पचनशक्ती चांगली राहते. तसेच न पचलेले अन्न शरीराबाहेर टाकायला मदत करते.५) डायबिटीस असलेल्या व्यक्तींमध्ये ब्लड शुगर नियंत्रित करायला उडीद डाळीचा आहारातील वापर फायदेशीर ठरतो.

उडीद डाळ ११४ रुपये किलोसध्या उडीद डाळीचा भाव ११० ते ११४ रुपये किलो आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात उडीद डाळ ११० ते १२० रुपये किलोने मिळत होती. मध्यंतरी शंभरीच्या आत उडीद डाळ विकत होती. जानेवारीत पुन्हा भाव वाढून १२० रुपये किलोपर्यंत विकत होती. त्यानंतर भाव कमी झाले. पुढे भाव स्थिर राहतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfoodअन्न