शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खंडग्रास चंद्रग्रहणामुळे कोजागरीला दूध पळीभर घ्या; दुसऱ्या दिवशी प्या मनसोक्त

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 28, 2023 18:20 IST

३७ वर्षांपूर्वी अशीच खगोलीय घटना घडली होती

छत्रपती संभाजीनगर : येत्या शनिवारी दूध मसाला टाकून गरमागरम दूध पिण्याच्या इच्छेवर लगाम घालावा लागेल. कारण, नेमके शनिवारी (दि. २८) कोजागरीच्या रात्री खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे वेध काळात प्रतिवर्षाप्रमाणे रात्रीच्या वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करुन मसालेदार दुधाचे नैवेद्य दाखविता येईल. मात्र, ग्रहणामुळे ते प्रसाद म्हणून केवळ चमचाभर दूध प्राशन करावे लागेल. मात्र, दुसऱ्या दिवशी रविवारी तुम्ही मनसोक्त मसाला दूध पिऊ शकता असे प्रवीण कुलकर्णी (गुरूजी) यांनी सांगितले.

ग्रहणाचा पर्वकाल कोणताशनिवारी मध्यरात्री १.०५ ते २.२३ वाजेदरम्यान ग्रहणाचा पर्वकाल आहे. हा ग्रहण पर्वकाल १ तास २८ वाजे दरम्यानचा आहे.

वेधकाळात करा पूजादुपारी ३.१४ वाजेपासून ग्रहणाचा वेधकाळ सुरु होणार आहे. सायंकाळपासून ते मध्यरात्री १ वाजेदरम्यान लक्ष्मी व इंद्राचे पूजन करता येईल. याकाळात दुधाचा नैवेद्य दाखवून चमचाभर दूध प्राशन करता येईल. रविवारी (दि. २९) मसालेदार दूध तुम्ही मनसोक्त पिऊ शकतात.

कोजागरीला दूध प्यावे की नाहीज्योतिषशास्त्रावर किती भरोसा ठेवायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काहीजण म्हणतील ग्रहण असल्याने कोजागरीला दूध प्यायचे नाही तर काहीजण म्हणतील ही खगोलीय घटना आहे, दूध पिण्याचा आणि या चंद्र ग्रहणाचा काही संबंध नाही. आता ते तुम्ही ठरवायचे की, काय करायचे काय नाही.

३७ वर्षांनंतर कोजागरीला ग्रहणपंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितल्यानुसार कोजागरीला चंद्र ग्रहण लागण्याची भौगोलिक घटना ३७ वर्षांपूर्वी घडली होती. १७ ऑक्टोेबर १९८६ रोजी कोजागरीला चंद्रग्रहण लागले होते.

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहणAurangabadऔरंगाबादmilkदूध