शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सातारा-देवळाईमुळे सभेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:43 IST

समांतर जलवाहिनी प्रकल्पात सातारा-देवळाई परिसराचाही समावेश करावा, अशी मागणी मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनी प्रकल्पात सातारा-देवळाई परिसराचाही समावेश करावा, अशी मागणी मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी केली. महापौरांनी यावर स्वतंत्र प्रकल्प आराखडा तयार करण्यात येत असून, त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्याचे आश्वासन दिले. सेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांनी सातारा-देवळाईचा मनपात दोन वर्षांपूर्वी समावेश झाला. २५ वर्षांपूर्वी हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा आदी १८ खेड्यांचा समावेश झाला. आजपर्यंत पाणी तर सोडा रस्ते, पथदिवे आम्हाला मिळालेले नाहीत. आता हे सहन होणार नाही म्हणत त्यांनी दंड थोपटले.एलईडी दिवे सातारा-देवळाईसाठी मंजूर करण्यात आले. सिमेंट रस्ते, डिफर पेमेंटचे रस्ते सातारा देवळाईला देण्यात येत आहेत. दोन वर्षे झाली हा परिसर मनपात आला आहे. २५ वर्षांपासून विकास कामांची प्रतीक्षा करणाऱ्यांचाही विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी नगरसेवक राज वानखेडे बोलण्यास उभे राहिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारण