भूम : तयार झालेला खवा साठवून ठेवण्यासाठी व नव्याने दुधापासून तयार करण्यात पेढा यासाठी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये खवा क्लस्टरचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम आता पूर्ण झाले असून, एप्रिल महिन्यात हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरु होणार असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक व खवा उत्पादकांची चांगली सोय होणार आहे.
खवा क्लस्टरमुळे दुग्ध व्यवसायाला चालना !
By admin | Updated: March 18, 2017 00:08 IST