शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणासाठी महाराजांचे नाव घेऊ नका, संभाजीराजे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 09:27 IST

संभाजीराजे छत्रपती : विद्यापीठात ‘शिवजन्मोत्सव’ सोहळ्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : केवळ राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता कामा नये. त्यांचे विचार आत्मसात करावेत. आधी गडकोट, किल्ल्यांचे संवर्धन करावे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांवर मोजकी पुस्तके मिळतात. त्यातही आपण नुसते वादात पडतो. हा खोटा इतिहास लिहिला आहे, असे म्हटले जाते; पण सरकार पुराव्यांसह पुस्तके का काढत नाही, ज्यात वादग्रस्त वाक्य नसेल. त्यामुळे सरकारनेच चांगले पुस्तक काढले पाहिजे, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘शिवजन्मोत्सव’ साेहळ्याचे उद्घाटन मंगळवारी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ होते. यावेळी कुलसचिव डॉ. भगवान साखळे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र संचालक डॉ. आनंद देशमुख यांची उपस्थिती होती. राज्यसभेवर घ्या म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी गेलो नव्हतो, तर त्यांनी मला बोलावून घेतले आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. केवळ वंशज म्हणून नव्हे तर विचारांचा वारस आहे, ते त्यांनी पाहिले, असेही ते म्हणाले. 

पीएच.डी. करून डाॅ. संभाजीराजे छत्रपती होणारछत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांचे संवर्धन कसे करता येते, या किल्ल्यांचे आजच्या काळात महत्त्व काय, यावर मी पीएच.डी. करणार आहे. दोन वर्षांनंतर डाॅ. संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर विद्यापीठाने बोलवावे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंती