शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील मोकाट कुत्रे खुलताबाद शहरात; अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 10:45 IST

औरंगाबाद शहरातील मोकाट कुत्रे मनपाचे कर्मचारी खुलताबाद शहर परिसरात आणून सोडत असल्याने खुलताबादेत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.

खुलताबाद (औरंगाबाद ) : औरंगाबाद शहरातील मोकाट कुत्रे मनपाचे कर्मचारी खुलताबाद शहर परिसरात आणून सोडत असल्याने खुलताबादेत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून औरंगाबाद मनपाने कुत्रे खुलताबाद परिसरात सोडू नये तसेच कुत्रे पकडण्यासाठी डॉग व्हॅन उपलब्ध करून देण्याची मागणी खुलताबादचे नगराध्यक्ष अ‍ॅड. एस. एम. कमर यांनी केली आहे.

खुलताबाद शहर परिसरातील सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील धर्मा तलाव व खुलताबाद घाट परिसरात औरंगाबाद मनपा हद्दीतील पकडलेले मोकाट कुत्रे मनपा कर्मचारी आणून सोडतात. यामुळे खुलताबादेत कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे.सदरील मोकाट कुत्रे पकडण्यासाठी औरंगाबाद मनपाने डॉग व्हॅन उपलब्ध करून देण्याची मागणी गुरूवारी खुलताबादचे नगराध्यक्ष अ‍ॅड. एस.एम. कमर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. कैसरोद्दीन, गटनेता जुबेर लाला, अशपाक कुरेशी, भाऊसाहेब जगताप यांनी महापौर नंदकुमार घोडेले व आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdogकुत्राMuncipal Corporationनगर पालिका