शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटीत महिलेने दुसरे लग्न केले; पहिल्या पतीने जाऊन दुसऱ्याला बेदम झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 13:46 IST

तिच्यासोबत दुसरे लग्न का केले? तू माझ्या मुलांना का सांभाळतो, असे विचारत शिवीगाळ करून हत्याराने वार केले

औरंगाबाद : सातारा परिसरात रेणुका हायस्कूलजवळून जाणाऱ्या प्रमोद रतनलाल पाटणी (वय ४५, रा. संतोषनगर, सातारा परिसर) यांना रामहरी गणेश कुटे (रा. मोरहिरा, ता. फुलंब्री) याच्यासह एकजणाने मारहाण केली.

रामहरी याने प्रमोद पाटणी यांना धमकावले की, तू माझी फारकत झालेली पत्नी अनिता हिच्यासोबत दुसरे लग्न का केले? तू माझ्या मुलांना का सांभाळतो, असे विचारत शिवीगाळ करून हत्याराने वार करीत जखमी केले. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात १० नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.

प्रेयसीचा खून; आरोपीस पोलीस कोठडीऔरंगाबाद : प्रेयसी इंदुमती हिचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून तिचा गळा आवळून हत्या करणारा आरोपी भोलाकुमार कुंजल मास्टर कुमार (२८, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश ह.मु. मुकुंदवाडी) याला १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी गुरुवारी दिले. सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी अधिक तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची न्यायालयास विनंती केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद