शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

कसलीही धाकधूक नाही, अपात्रता सुनावणीचा निकाल आमच्या बाजूनेच; संजय शिरसाटांचा विश्वास 

By बापू सोळुंके | Updated: January 9, 2024 14:46 IST

पक्षांतर बंदी कायदाचे शेड्युल दहा आम्हाला लागू होत नाही, कारण आम्ही पक्षांतर केले नाही.

छत्रपती संभाजीनगर : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहे . या निकालाकडे संपूर्ण देशाची लक्ष लागले आहे . असे असले तरी या निकालाबाबत आमच्या मनात कोणतीही धाकधूक नाही, कारण आम्ही काही पक्षांतर केले नाही. यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा आम्हाला लागू होत नाही,यामुळे हा निकाल आमच्या बाजूनेच लागेल असा विश्वास शिवसेना प्रवक्ता आमदार संजय सिरसाट यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला .

आमदार सिरसाट म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काय देतील याविषयी आम्हाला चिंता नाही अथवा धाकधुक नाही, कारण आम्ही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. शिवाय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष खरा असल्याचे स्पष्ट केले आहे . पक्षांतर बंदी कायदाचे शेड्युल दहा आम्हाला लागू होत नाही, कारण आम्ही पक्षांतर केले नाही.  यामुळे हा निकाल आमच्या बाजूनेच लागेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि या निकालानुसार ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना