शहरं
Join us  
Trending Stories
1
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
2
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
3
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
4
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
5
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
6
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
7
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
8
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
9
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
10
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
11
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
12
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
13
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
14
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
15
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
16
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
17
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

अंनिसच्या बैठकीत चर्चा

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

हिंगोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला ९ आॅगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. तर २० आॅगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे.

हिंगोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला ९ आॅगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. तर २० आॅगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन्ही दिवशी संघटनेकडून विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याचा निर्णय हिंगोलीत रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे (लातूर) यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. शिवदास हमंद यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कौटुंबिक संकल्प मेळावे आणि संघटनेच्या वाटचाली संदर्भात कार्यक्रम घेण्याचे ठरले. तर २० आॅगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतीदिन आंदोलनात्मकरित्या साजरा पाळण्याचे ठरले. दाभोलकरांच्या खुनाचा तपास अजून लागलेला नाही. त्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी प्रथम स्मृतिदिनी मानवी साखळीचे आयोजन करून समविचारी लोकांना सोबत घेऊन निवेदन देण्याचे ठरले. बैठकीस जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रकाश इंगोले, गजानन कुटे, एकनाथ कऱ्हाळे, त्र्यंबक पोघे, संजय डोंगरे, युसूफ मामू, अ‍ॅड. सीताराम राठोड, भागोराव राठोड, आयुब खॉ पठाण, भास्कर लांडगे, सुरेश गवळी आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. (प्रतिनिधी)