शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची नियुक्ती

By विकास राऊत | Updated: February 14, 2024 18:01 IST

सध्या आस्तिककुमार पाण्डेय प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला आहेत

छत्रपती संभाजीनगर: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील सुमारे चार वर्षातील कार्यकाळाचा विचार करता त्यांची निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली अपेक्षित होती. सध्या पाण्डेय प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला असून त्यांच्या जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले सोलापूर जि. प.चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची बदली करण्यात आली आहे. शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. 

एमएमआरडीएचे सहसचिव दीपक सिंघला, सिडकोला मुख्य प्रशासक या पदावर बदली हाेऊनही अद्याप रुजू न झालेल्या भाग्यश्री विसपुते ही नावे देखील जिल्हाधिकारी होण्यासाठी स्पर्धेत होती.  राज्यातील २४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी पदाचा समावेश नव्हता. दिलीप स्वामी यांचे नाव चर्चेत होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद