शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

छोटे पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 17:59 IST

विठु नामाच्या जयघोषाने पंढरपूर दुमदुमले

ठळक मुद्देभाविक व वारकरी दिंडींने रस्ते फुललेचांगल्या पावसासाठी भाविकांचे साकडे

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूज महानगरातील छोट्या पंढरपूरात शुक्रवारी  (दि.१२) आषाढी एकादशी यात्रे निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी अलोट गर्दी केली होती. विठु माऊलीचा जयघोष व टाळ मृदंगाच्या गजरात येणाऱ्या वारकरी दिंड्यामुळे संपूर्ण पंढरपूर भक्ती सागरात बुडाले. 

अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे भाविकांनी विठ्ठल चरणी लिन होऊन, चांगला पाऊस पडू दे असे भगवान विठ्ठलाला साकडे घातले. यावेळी भाविकांच्या विठु माऊलीच्या जयघोषाने अवघी पंढरपूर नगरी दणाणून गेली होती.षाढी एकादशी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपूरात दरवर्षी मोठी यात्रा भरते जवळपास ६ ते ७ लाख भाविक दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात.

मध्यरात्री १२ वाजुन ५ मिनिटींनी  विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात उद्योग राज्यमंत्री अतुल सावे व त्यांच्या पत्नी अंजली सावे यांच्या हस्ते महाभिषेक  करण्यात आला. पहाटे ५ वाजता वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड व त्यांच्या पत्नी सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते महाभिषेक व महाआरती करुन भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यात्रेनिमित्त येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी वाळूज पंचक्रोशीसह औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अहमदनगर, श्रीरामपूर आदी भागातून वारकरी दिंड्या व भाविकांचे जत्थे येत होते. 

टॅग्स :WalujवाळूजPandharpur Wariपंढरपूर वारीAurangabadऔरंगाबाद