शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनुदानाला खोडा !

By admin | Updated: April 7, 2016 00:28 IST

बाळासाहेब जाधव , लातूर राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आधार मिळावा, यासाठी शासनाने

बाळासाहेब जाधव , लातूरराष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आधार मिळावा, यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी ठिबक सिंचनची योजना सुरू केली. परंतु, या ठिबकच्या अनुदानापोटी मिळणारी रक्कम तीन महिन्यांत मिळण्याऐवजी अनेक वर्षांचा कालावधी लागत असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीतही अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.२०१३-१४ मध्ये ८१२० शेतकऱ्यांनी शाश्वत शेती अभियानांतर्गत ठिबक सिंचन घेण्यासाठी त्या-त्या तालुक्यांतील कृषी अधिकाऱ्यांकडे ठिबक सिंचनचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले. अर्ज केलेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी ३९१५ लाभार्थ्यांना १२ कोटी ४१ लाख ८० हजारांचे अनुदान मिळाले. परंतु, उर्वरित ४२०५ लाभार्थ्यांना मात्र तीन वर्षांनंतरही अनुदान मिळाले नाही. शेतकरी लाभार्थी या अनुदानासाठी कृषी विभागाकडे चकरा मारून थकले. तरीही त्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. याबाबत कृषी विभागाकडे या शेतकऱ्यांनी विचारणा केली की, केंद्राचा निधी आला, राज्याचा आला नाही. त्यामुळे वाटप करता येणार नाही. राज्याचा निधी उपलब्ध होताच ठिबक सिंचनच्या अनुदानाचे वाटप करू, असा दिलासा देण्याचे काम केले जात आहे. परंतु, वास्तवात मात्र ठिबक सिंचनचे अनुदान येऊनही त्याचे वेळेत वाटप होण्याऐवजी खऱ्या लाभार्थ्यांना या अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे. तर काही नंतर अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना अधिकाऱ्यांशी सलगी असल्याने वेळेत अनुदान मिळाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे या ठिबक सिंचनच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी रखडलेल्या अनुदानाबाबत न्याय मागायचा तरी कोणाकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.