शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात परराज्यातील श्रमिकांसाठी सेवा देऊनही चालक प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 13:51 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात 'लॉकडाऊन'मध्ये शासकीय कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, इतर अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी यांची ने-आण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देदहा महिन्यांनंतरही प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षाच

औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे गतवर्षी लॉकडाऊन काळात श्रमिकांसाठी ‘एसटी’ने मदतीचा हात देऊन विविध राज्यांच्या सीमांवर सोडण्याचे काम केले. पण हे काम ज्यांच्या जोरावर केले, त्या चालकांनाच प्रोत्साहन भत्त्यापासून डावलण्यात आले. या प्रोत्साहन भत्त्याची चालकांना दहा महिन्यांपासून नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात 'लॉकडाऊन'मध्ये शासकीय कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, इतर अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी यांची ने-आण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. 'लॉकडाऊन'च्या काळात औरंगाबादसह विविध भागांतून अनेक एसटी बसमधून परराज्यात जाणाऱ्या हजारो श्रमिकांना विविध राज्यांच्या सीमांपर्यंत पाठविण्याचे काम एसटी कर्मचाऱ्यांनी केले आहे. या एसटी कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या कामासाठी ३०० रुपये प्रतिदिन प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची केली. पण परराज्यातील श्रमिकांसाठी सोडण्यात आलेल्या चालकांना या भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले. औरंगाबादतून ३९३ बसद्वारे सुमारे ८ हजार ७२९ प्रवाशांना आपापल्या राज्यात पाठविले आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांनी दिली.

लवकर प्रोत्साहन भत्ता द्यावा प्रोत्साहन भत्ता कागदोपत्रीच आहे. कोरोनाच्या त्या काळात चालकांनी दोन-दिवसाचा प्रवास उपाशी राहून मजुरांना गावी साेडले. रस्त्यात पाण्याची सुविधा नव्हती. अशा परिस्थितीत सेवा दिली. ‘त्या’ चालकांना लवकरात लवकर प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे.- अशोक पवार पाटील,मराठवाडा अध्यक्ष, मनसे राज्य परिवहन कामगार सेना

सकारात्मक कारवाई केली जाईलपरराज्यातील मजुरांना औरंगाबाद जिल्ह्यातून एसटी बसने राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. मध्यवर्ती कार्यालयात प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात निर्णय होईल. मध्यवर्ती कार्यालयाकडून जो काही निर्णय होईल, त्यानुसार सकारात्मक कारवाई केली जाईल.- बाळकृष्ण चंदनशिवे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, एसटी महामंडळ

कोरोनाकाळात आपल्या जिल्ह्यातून परराज्यात एसटीच्या फेऱ्या झाल्या-३९३चालकांनी दिली कोरोनाकाळात सेवा- ३९३परराज्यातील श्रमिकांना पोहोचविले- ८ हजार ७२९

टॅग्स :state transportएसटीfundsनिधीcorona virusकोरोना वायरस बातम्या