शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जनहिताचा निर्णय व्हावा; दुकाने उघडण्यास परवानगी मिळण्याची व्यापाऱ्यांना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:15 IST

दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येईल व १ जूनपासून व्यवहार सुरू होतील, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकिराणापेक्षा इतर दुकानांत गर्दी असते कमी७० दिवसांपासून व्यवसायावर परिणाम

औरंगाबाद : लॉकडाऊन सुरू होऊन ७० दिवस पूर्ण झाले. व्यापाऱ्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आता दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येईल व १ जूनपासून व्यवहार सुरू होतील, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दुकाने सुरू करण्यासाठी गांभीर्याने विचार करावातब्बल ७० दिवसांपासून दुकाने बंद आहेत. आणखी किती दिवस दुकाने बंद ठेवणार आहेत. चौथा लॉकडाऊन संपत आहे. १ जूनपासून लॉकडाऊन शिथिल करून सर्व दुकाने काही तास उघडण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी. कोरोनाचा विळखा किती दिवस राहील, हे कोणीच सांगू शकत नाही. यामुळे दुकाने उघडणे हितकारक राहील. मागील ७० दिवसांत व्यवसायाची साखळी संपूर्णपणे खंडित झाली आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करणे महत्त्वाचे आहेच; परंतु नागरिकांचे व्यवहार चालू राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे वाटते. - कपिल डकवा, हार्डवेअर विक्रेता

दोन महिन्यांत कपड्यांचे मोठे नुकसानमागील दोन महिन्यांत कपड्यांचे दुकान उघडले नाही. यामुळे कपड्यांची घडी मोडली नाही. परिणामी, कपड्यावर घडीच्या ठिकाणी रेषा पडल्या असतील, कपडे खराब झाले असतील. कोरोनामुळे लॉकडाऊन आवश्यक होता; पण आता दुकाने बंद असतानाही रुग्णांची संख्या वाढत आहे. किराणा दुकानापेक्षा अन्य दुकानांत ग्राहकांची गर्दी कमी असते. दिवसभरात १० ते १५ ग्राहक येत असतात. सोशल डिस्टन्सिंंग पाळले जाते. नोकरांचा पगार कसा करावा, असा प्रश्न अनेक विक्रेत्यांना पडला आहे.  याकरिता लॉकडाऊन शिथिल करून  सर्व दुकाने सुरू करण्यात यावीत. -विजय तलरेजा, कापड व्यापारी 

बांधकाम क्षेत्र अडचणीत बांधकाम प्रकल्प पूर्णपणे ठप्प पडले आहेत. शहरात राहणारे मजूर, कारागीर यांना साईडवर जाण्यास परवानगी नाही. बांधकाम व्यवसाय चोहोबाजूने संकटात सापडला आहे. यासाठी बांधकामाच्या ठिकाणी काम करण्यास स्थानिक मजूर, कारागीर यांना परवानगी द्यावी.बांधकाम साहित्याची दुकाने सुरू करण्यात यावीत.  -सुनील पाटील, बांधकाम व्यावसायिक

दुकाने सुरू व्हावीतउन्हाळ्याचा मोठा हंगाम निघून गेला आहे. यामुळे व्यापारी उलाढालीत ५ वर्षे पाठीमागे गेले आहेत. आता सणासुदीचे दिवस सुरू होतील. गणेशोत्सवापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी सुरू होईल. यामुळे आता पुढील हंगामाची पूर्वतयारी करण्यासाठी १ जूनपासून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी.   -पंकज  अग्रवाल,  इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय