शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोविड उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू; दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा 

By सुमित डोळे | Updated: September 22, 2023 20:27 IST

. उपचारा दरम्यान निष्काळजीपणा करुन जातीयवाचक शिविगाळ केल्याचा ठपका

छत्रपती संभाजीनगर : कोरोना काळात बीएएमएस डॉक्टराने उघडलेल्या कोव्हिड सेंटर मध्ये रुग्णाच्या मृत्यूप्रकरणात मुकूंदवाडीच्या आशिर्वाद रुग्णालयाच्या डॉ. बी. डी. गोंगे पाटील, पत्नी अंजली यांच्यावर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारा दरम्यान निष्काळजीपणा करुन जातीयवाचक शिविगाळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

उस्मानपुऱ्यातील रहिवासी अॅड. संतोष पांडुरंग गायकवाड (३४) व त्यांचे वडिल पांडुरंग यांना जुन, २०२१ मध्ये कोरोनाची बाधा झाली होती. आशिर्वाद रुग्णालयात काम करणारा कपिल लांडगे ने त्यांना गोंगेच्या रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. अजय गायकवाड यांनी त्यानंतर भाऊ संतोष व वडिल पांडुरंग यांना गाेंगे यांच्या रुग्णालयात दाखल केले. १० जुन रोजी मात्र संतोष यांची प्रकृती खालावल्याने कुटूंबाने गोंगे ला विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता गोंगे ने उलट त्यांनाच जास्त शहाणपणा करु नका, मला काय करायचे ते माहित आहे, असे म्हणत नसेल विश्वास तर घेऊन जा दुसरीकडे, असे प्रत्यत्तर दिले. ११ जुन रोजी मात्र दुपारी संतोष यांचा श्वसनप्रक्रिया थांबल्यानंतर गोंगे ने हात वर करुन घाटी रुग्णालयात पाठवले. तोपर्यंत मात्र, संतोष यांचा मृत्यू झालेला होता.

उपचारांचे कागदपत्रे देण्यास नकारभावाच्या मृत्यूनंतर अर्जुन यांनी गोंगेला उपचारा विषयी माहिती विचारली. तेव्हा त्याने उपचाराचे कागदपत्र देण्यास नकार दिला. गायकवाड यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर वैद्यकिय समितीच्या चौकशीत गोंगे ला कोव्हिड सेंटर चालवण्याची कुठलीच मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले. शिवाय, तो बीएएमएस असताना त्याने कोव्हिड सेंटर उघडले. त्यातच निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोपही कुटूंबाने केला आहे.

समितीचा अहवाल, चौकशी सुरूवैद्यकिय समितीचा या तक्रारीबाबत सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच कुटूंबाने जातीयवाचक शिविगाळ केल्याचा आरोप केल्याने अॅट्रॉसिटीचे कलमही लावण्यात आले आहे. समितीच अहवाल व अन्य पुराव्यांचा तपास सुरू आहे, असे तपास अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी