शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चारशे कामगारांचा संप चालूच

By admin | Updated: July 25, 2014 00:31 IST

धर्माबाद : तालुक्यातील बाळापूर शिवारात असलेल्या पाओनिअर डिस्टलरीज कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी बेमुदत संप चालविल्याने १४ दिवसांपासून कारखान्याची चिमणी बंद आहे.

धर्माबाद : तालुक्यातील बाळापूर शिवारात असलेल्या पाओनिअर डिस्टलरीज कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी बेमुदत संप चालविल्याने १४ दिवसांपासून कारखान्याची चिमणी बंद आहे.कामगारांवर कंपनीने आरोप करुन न्यायालयात धाव घेतली असता त्यांचा अर्ज फेटाळला. कामगारांनी बोलणी करण्याची तयारी दर्शविली असून कंपनी मात्र आपल्या हट्टी धोरणावर ठाम आहे. पाओनिअर डिस्टलरी कंपनीचे व्यवस्थापक के. श्रीधर यांनी संप फोडण्यासाठी कामगारांवर खोटे आरोप करुन जालना येथील न्यायालयात धाव घेतली होती. परंतु कामगारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकूण न्यायाधिशांनी कंपनीचा अर्ज फेटाळला. व्यवस्थापकांनी येथील कंत्राटी असलेल्या कामगारांना बोलावून कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न कला पण यश आले नाही. संप फोडण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा फसला.कामगार संघटनेनी एकजुटीने संप चालविण्याचा निर्णय घेतला असला तरी सन्मानाने तडजोड, बोलणी करण्याची तयारी दर्शविली. परंतु कंपनीच्या व्यवस्थापकाच्या हट्टी स्वभावामुळे संप चिघळत आहे. कंपनीचे करोडो रुपयाचे नुकसान होत आहे. सीटू संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कॉ. उद्धव भवलकर व जनरल सेक्रेटरी नवीनकुमार सिरपोर, कामगौडे शंकर व सर्व कामगारांनी कंपनीने बोलणीसाठी बसावे, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)