शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

धोका वाढतोय ! औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी तब्बल २४० कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 12:11 PM

corona virus in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४९ हजार १० झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ६५० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देउपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू जिल्ह्यात सध्या ११०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल २४० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७६ जण कोरोनामुक्त झाले तसेच उपचार सुरू असताना अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ११०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४९ हजार १० झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ६५० रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २४० रुग्णांत मनपा हद्दीतील सर्वाधिक २१९ ग्रामीण भागातील २१ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २३ आणि ग्रामीण भागातील ५३ अशा एकूण ७६ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना जालना जिल्ह्यातील ३३ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर ४, बीडबाय पास ४, समतानगर १, शिवाजीनगर ५, अाभूषण पार्क १, मिलिनियम पार्क १,नारायण पुष्प सोसायटी १, एन-२ सिडको ४, एन-३, सिडको १, रामनगर १, हर्सूल २, श्रेयनगर २, एन-४, सिडको ३, अशोकनगर १, सिंधी कॉलनी ३, काबरानगर १, शिवराज कॉलनी २, मेहेरसिंग नाईक चौक १, व्यंकटेशनगर १, नारळी बाग १, चिकलठाणा १, छत्रपतीनगर २, उल्कानगरी १, गारखेडा ८, एन-१ येथे २ , विजयनगर १, समर्थनगर १, एन-१२, सिडको १, जटवाडा रोड परिसर ३, रामेश्वरनगर १, मयूरपार्क २, हडको ५, सातारा परिसर ६, रेणुकानगर १, एमजीएम हॉस्पिटल १, राज हाईट्स् १, शुभश्री कॉलनी १, निशांत पार्क २, प्रोझोन मॉल १, देवनगरी २, पारिजातनगर ४, नंदनवन कॉलनी १, पेन्शनपुरा १, एअरपोर्ट परिसर १, सुराणानगर १, खडकेश्वर परिसर २, एन-९ येथे ६, शिवकॉलनी १, न्यायनगर २, अजबनगर १, एन-१३ येथे १, हनुमाननगर १, एन-५ येथे ४, जवाहर कॉलनी १, पोलीस लाईन १, सावरकर चौक १, अंगुरी बाग १, जालान नगर २, उत्तम नगरी २, उस्मानपुरा १,औरंगापुरा १, पैठण रोड१, खिंवसरापार्क १, अविष्कार कॉलनी १, प्रियदर्शनी कॉलनी १, लड्डा कॉलनी १, सद्‌गुरूनगर १, पदमपुरा २, निराळा बाजार ४, शहानूरवाडी १, कासलीवाल मार्बल १, एन-१ येथे ३ , इएसआय हॉस्पिटल परिसर १, संभाजी कॉलनी, एन सहा सिडको १, एन आठ गिरीजानगर १, आईसाहेब नगर, पिसादेवी रोड, हर्सुल १, म्हाडा कॉलनी १, एन बारा हडको १, साईनगर, सातारा परिसर १, फ्लेमिंगो हा.सो. चिकलठाणा १, आदित्य नगर १, विश्वकर्मा हा.सो. १, शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर १, जय भवानीनगर १, राधामोहन कॉलनी १, मीरानगर, पडेगाव १, पिसादेवी १, ज्योतीनगर १, म्हाडा कॉलनी, प्रतापनगर १, वेदांतनगर १, साईनाथ किराणा, नारळीबाग २, अंबा अप्सरा चित्रपटगृहाजवळ १, साई मंदिर परिसर, पद्मपुरा १, नारळीबाग ४, अरुणोदय कॉलनी १, नक्षत्रवाडी, पैठण रोड १, बेगमपुरा १, अन्य ५४

ग्रामीण भागातील रुग्णपिंपळवाडी, पैठण १, सिडको महानगर २, वाळूज, महानगर १, बजाजनगर ५, बन्सोड क्लासेस परिसर, शरणापूर १, अन्य ११

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद