शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:52 IST

जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडत ११६.१ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे.

ठळक मुद्देप्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावेतमूग, उडीद व काही प्रमाणावर कापूस पिकाचे नुकसान

औरंगाबाद : जिल्ह्यात जून ते आॅगस्ट या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे सात तालुक्यांत पिकांचे किती नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तहसीलदारांना दिले आहेत. 

जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडत ११६.१ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. या अतिपावसाचा परिणाम मूग, उडीद व काही प्रमाणावर कापूस पिकावर झाला आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात यावेत. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांच्या बाधित शेतकऱ्यांना  मदत देण्यासाठी आवश्यक तो अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावेतनुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या समितीने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत. प्रत्येक पंचनामा वस्तुस्थितीदर्शक असावा. सर्व खात्री करूनच निधीची मागणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी