शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

जायकवाडीतील ‘ती’ मगर वन्यजीव विभागाकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:31 AM

जायकवाडीच्या पायथ्याशी पकडलेली मगर वन्यजीव विभागाकडे सुपूर्द करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : बुधवारी रात्री जायकवाडीच्या पायथ्याशी पकडलेली मगर वन्यजीव विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे यांना गुरुवारी पहाटे चार वाजता या मगरीचा ताबा देण्यात आला. मगरीस घेऊन शशिकांत तांबे हे पहाटे चार वाजता औरंगाबादकडे रवाना झाले, अशी माहिती पैठणचे वन्यजीव विभाग प्रमुख संंजय भिसे यांनी दिली.बुधवारी रात्री साडेदहा वाजता जायकवाडीच्या पायथ्याशी कावसान गावाच्या रस्त्यावरुन ही मगर जाताना काही दुचाकीस्वारांना दिसली.पैठण येथील सर्पमित्र दिलीप सोनटक्के व राजू गायकवाड यांनी साहेबा ढवळे, राजू करवंदे, शरद शिंदे, जितेंद्र अटक, स्वप्नील साळवे, गणेश पातकळ, विष्णू जगताप, आशिष मापारी, आतिष गायकवाड, जालिंदर अडसूळ यांच्या मदतीने ही ८ फूट लांबीची व दीडफूट रूंद मगर जेरबंद करून ती रात्रीच पैठण येथील वन विभागाच्या हवाली केली.यानंतर औरंगाबाद येथील वरिष्ठ अधिका-यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार गुरुवारी ही मगर औरंगाबादेत आणण्यात आली.परभणी जिल्ह्यातील कान्हेगाव येथे वनखात्याने पकडलेली मगर १७ सप्टेंबर २०१५ रोजी मध्यरात्री जायकवाडी प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता वन अधिका-यांनी जायकवाडी धरणाच्या अ‍ॅप्रोच कॅनॉलमध्ये आणून सोडली होती.यामुळे या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही मगर समुद्रात सोडण्यात यावी, असे पत्र जायकवाडी प्रशासनाने वन विभागास दिले होते.