शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागात शिपायापासून सचिवांपर्यंत भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:32 IST

राज्यातील शिक्षण विभागात प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे. संस्थाचालकांचे कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय होत नाही. शिपायापासून सचिवांपर्यंत सर्वच भ्रष्टाचारी असल्याचा आरोप महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे (मेस्टा) अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देआरोप : महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचा प्रबोधन मेळावा

औरंगाबाद : राज्यातील शिक्षण विभागात प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे. संस्थाचालकांचे कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय होत नाही. शिपायापासून सचिवांपर्यंत सर्वच भ्रष्टाचारी असल्याचा आरोप महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे (मेस्टा) अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.मेस्टा संघटनेतर्फे जिल्ह्यातील इंग्रजी शाळा संस्थाचालकांचा प्रबोधन मेळावा शनिवारी (दि.२०) शहरातील एका हॉटेलमध्ये पार पडला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तायडे यांनी शिक्षण विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तायडे म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुमारे १०० शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत़ शिक्षण विभागातील अधिकारी आर्थिक देवाणघेवाणीमुळे त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत़ शिक्षण विभागाची परवानगी नसतानाही शाळा कशा सुरू राहतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या इंग्रजी शाळांना व्यावसायिक कर भरावा लागतो़ परंतु औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत येणाºया इंग्रजी शाळांना व्यावसायिक करापेक्षाही पाचपट जास्तीची कर आकारणी करण्यात येते़ परिणामी या शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांवर त्याचा आर्थिक भार पडतो. शाळा चॅरिटेबल ट्रस्ट, सेवाभावी संस्थांच्या अंतर्गत सुरू आहेत़ त्यांना कंपनी कायदा लागू होत नाही. त्यानुसार मनपा असा व्यावसायिक कर सक्तीने वसूल करू शकत नाही़ मनपा सर्व नियम धाब्यावर बसवून इंग्रजी शाळांकडून कराची सक्ती करीत आहे़ यास विरोध म्हणून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा तायडे यांनी यावेळी दिला़. यावेळी मिलिंद पाटील, एस़ पी़ जवळकर, सतीश गोरे, संतोष सोनवणे, शेख झिया, मनीष हंडे, राजू नगरकर, शकील शेख, अ‍ॅड.अविनाश औटे आदी उपस्थित होते़----------

टॅग्स :Educationशिक्षणCorruptionभ्रष्टाचार