शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

coronavirus : कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू; एकूण कोरोना बळींची संख्या ४६४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 2:08 PM

जिल्ह्यात आतापर्यंत १३, ४४० कोरोनाबाधित आढळले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ९, ३३८ रूग्ण बरे झाले आहेत. ७१ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशाशनाने दिली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४६४ झाली.

टीव्ही सेंटर, हडको येथील ७१ वर्षीय पुरुष आणि छावणी-गवळीपुरा येथील ७० वर्षीय महिलेचा बुधवारी सकाळी घाटी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या सोबतच बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समतानगर, शिक्षक कॉलनीतील ५८ वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील ५९ वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील ७० वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील ४६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे दुपारपर्यंत एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात ७१ रुग्णांची वाढजिल्ह्यातील ७१ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १३, ४४० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ९, ३३८ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४६४ जणांचा मृत्यू झाला. आजघडीला ३६४० जणांवर उपचार सुरु आहेत. 

ग्रामीण भागातील रूग्णपाचोड,पैठण २, नूतन कॉलनी, गंगापूर १, औरंगाबाद ९, फुलंब्री १, सिल्लोड २, वैजापूर १५, पैठण ७, सोयगाव ४

मनपा हद्दीतील रूग्णबैजिलालनगर १, सिडको परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहर कॉलनी १, पंचशीलनगर २, रोशन सो., गारखेडा १, उल्कानगरी ४, एन सहा सिडको ६, संघर्षनगर, मुकुंदवाडी ३, सिद्धार्थ नगर ५, गवळीपुरा १, रामनगर १, एन सात, अयोध्यानगर १, गारखेडा परिसर २

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद