शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धक्कादायक ! कोठडीत ठेवलेला आरोपी पॉझिटिव्ह; सिटी चौक ठाण्यातील २५ पोलीस क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:31 IST

पोलिसांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवणार

ठळक मुद्देचेलीपुरा येथे आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले होतेचार आरोपींची न्यायालयीन कोठडी ठेवण्याआधी तपासणी केली

औरंगाबाद : गुंगीच्या गोळ्या विक्री करणाऱ्या अटकेतील आरोपी चा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सिटिचौक ठाण्यात खळबळ . २५ पोलिसांना कोरोंटाईल करण्यात येणार .

याविषयी प्राप्त माहिती अशी की , सिटी चौक पोलिसांनी चार दिवसापूर्वी चेलीपुऱा येथे एका घरावर धाड टाकून नशेखोराना गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्या विक्री करताना एका आरोपीला रंगेहाथ पकडले होते . त्यावेळी त्याच्याकडून औषधी गोळ्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला दोन दिवस लॉक ॲप मध्ये ठेवले होते तेव्हा त्याच्यासोबत अन्य तीन आरोपी होते . 

दरम्यान, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली कारागृहात आता कोरोना तपासणी शिवाय आरोपीला घेत नाही . यामुळे चार आरोपींची दोन दिवसापूर्वी घाटी रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली . अहवाल येईलपर्यंत सर्व आरोपी घाटीतील एका वॉर्डात दाखल होते . चार पैकी चेलीपुरा येथील एका आरोपीचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला . यामुळे सिटिचौक पोलीस ठाण्यातील पोलिसात खळबळ उडाली. त्या आरोपीच्या संपर्कात आलेल्या आणि त्याच्यावर कारवाई करणाऱ्या फौजदारासह सुमारे २५ ते २६ पोलिसांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. 

पोलिसांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवणारयाविषयी सिटिचौक ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सागितले की , पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना ची सर्व खबरदारी घेतली आहे . सर्व लोक मास्क लावून आणि सॅनिटायझर वापरून स्वच्छता बाळगतात . यामुळे काळजी करण्याचे कारण नाही आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह काय येतो हे पाहणे आहे . शिवाय अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ही त्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाईल .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी