शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात भरती रुग्णांची संख्या पुन्हा चार हजाराच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 09:40 IST

आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १६ हजार ८२७ एवढी झाली आहे.

ठळक मुद्देसोमवारी जिल्ह्यात ७४ रुग्णांची वाढ५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यातील ७४ रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर पाच बाधितांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले. रुग्णवाढ, मृत्यूसत्र सुरूच असून भरती रुग्णसंख्या पुन्हा एकदा चार हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. 

आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १६ हजार ८२७ एवढी झाली आहे. त्यापैकी १२ हजार ३४६ बरे झाले तर ५५४ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३९२७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

--पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू--खासगी रुग्णालयांमध्ये नारेगावातील ५८, गारखेड्यातील ३२ वर्षीय स्त्री, मुकुंदवाडीतील ५८, बीड बायपास येथील ६२ आणि जय भवानी नगरातील ३२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित मृतांचा आकडा ५५४ झाला आहे.--शहरात आढळले ५५ रुग्ण--एन नऊ, सिडको १, बनेवाडी ४, नगारखाना गल्ली २, अजब नगर १, प्रियदर्शनी कॉलनी,सिडको १, कांचनवाडी १, हिंदुस्तान आवास, कांचनवाडी २, श्रीकृष्ण नगर १, मिलिट्री हॉस्पीटल १, ध्यान मंदिर, नारळीबाग १, साईकृपा सो., बजरंग चौक, एन सहा सिडको १, अन्य १, नाझलगाव १, घाटी परिसर १, एन आठ, आझाद चौक १, गजानन नगर १, श्रेय नगर १, शिवाजी नगर २, जवाहर नगर ४, गुरूदत्त नगर १, हर्सुल टी पॉइंट १, गणेश कॉलनी १, सह्याद्री  हिल १, न्याय नगर २, एन दोन, पायलट बाबा नगर १, बालाजी नगर ३, गांधी नगर ४, नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा १, राजीव गांधी नगर, मुकुंदवाडी ३, एन चार सिडको १, खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर ८--ग्रामीण भागात १९ रुग्ण--करमाड ३, गोपाळपूर १, वाळूज ४, पाचोड, पैठण १, बजाज नगर १, सारा वृंदावन सो., बजाज नगर १, देवगिरी सो., बजाज नगर २, छत्रपती नगर, वडगाव १, गोपीनाथ चौक, बजाज नगर १,  पिशोर, कन्नड १, चित्तेगाव १, मेन रोड, ‍सिल्लोड १, पैठण १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद