शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

CoronaVirus News: औरंगाबादेत कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १० पट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 2:55 AM

संक्रमण कमी; चाचण्यांमध्ये दुपटीने वाढ

औरंगाबाद : शहरात आठ दिवसांपूर्वी दररोज किमान १२०० पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. त्यामुळे महापालिकेने तपासण्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. दिवसभरात साडेचार ते पाच हजार तपासण्या होत आहेत. त्यात आठशे ते साडेआठशे रुग्ण आढळून येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत संक्रमण काही प्रमाणात कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे; मात्र मृत्यूचे तांडव थांबायला तयार नाही. मार्च महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. ६ मार्चपासून शहरात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण दहापट वाढले. खासगी आणि घाटी रुग्णालयात दररोज पंधरा ते पंचवीस रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोना बाधितांना वेळेवर उपचार मिळावेत या हेतूने महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यापक प्रमाणात तपासण्या करण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसांपासून अंमलबजावणीही सुरू झाली. पूर्वी कमी प्रमाणात तपासण्या केल्यानंतरही हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. एप्रिल महिन्यात कोरोनाचा धोका कायमएप्रिल महिन्यात कोरोना आणखी वाढेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय. कोरोनाचा विषाणू जिवंत राहण्यासाठी माणसाचे शरीर शोधत असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मास्क घातलाच पाहिजे, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या