शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोना रोखण्यासाठी मनपाचे सर्वेक्षण; मात्र पथकाकडेच नाही पुरेशी सुरक्षा व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:11 IST

पथकातील कर्मचाऱ्यांकडेच सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना नसल्याचे पुढे आले आहे. 

औरंगाबाद : शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांच्या निवासस्थानाच्या ३ कि . मी. परिघातील घरांच्या सर्वेक्षणाचे काम रविवारपासून हाती घेतले आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांकडेच सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना नसल्याचे पुढे आले आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णाचे निकटवर्ती, रहिवासी आणि नातेवाईकांशी संपर्क साधून प्राथमिक चौकशी आणि तपासणी सुरू केली. त्यात कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. त्याबरोबरच रुग्ण ज्या भागात राहतो, त्या भागात ९ पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले. रविवार आणि सोमवार असे सर्वेक्षण झाले असून या पथकातीत कर्मचाऱ्यांकडेच कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचा अभाव असल्याचे पुढे आले आहे. यामुळे पथकातील कर्मचारी आणि नागरिक यांच्या आरोग्याला धोका संभवत आहे.

रविवारी झाले सुपर सर्वेक्षण रविवारी दुपारी सुरु झालेल्या सर्वेक्षणात ३ तासांत ८५० घरांचे सर्वेक्षण के ल्याचा दावाही के ला. त्यामुळे या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ८५० घरांच्या सर्वेक्षणात ५ जणांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळली आहेत. हे सर्वजण खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनपाने दिली. परदेशातून आलेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयातून तपासणी करून घेण्याचीही सूचना करण्यात आली. त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून आली नाही, तरीही खबरदारी म्हणून त्यांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका